शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

जुळ्या मुलांना जन्म देऊन बाळंतिणीचे आकस्मिक निधन; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:02 IST

येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे जुळ्या मुलांना जन्म देऊन एका महिलेचे आकस्मिक निधन झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजन्मदात्री एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्टरांचे सांगणेडॉक्टरांचा हलगर्जीपणा नडला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे जुळ्या मुलांना जन्म देऊन एका महिलेचे आकस्मिक निधन झाल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. तर ती महिला एचआयव्ही पॉझिटीव्ह होती व तिचे दिवस भरण्याआधीच तिची प्रसुती झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिले आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

टॅग्स :Daga Hospitalडागा हॉस्पिटलDeathमृत्यू