शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली धोरणाचा फेरप्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:02 IST

नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करा, त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह आंतरजिल्हा बदली धारेणाचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधी समिती सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देनागपूर मनपा विधी समिती सभापतींचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करा, त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह आंतरजिल्हा बदली धारेणाचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधी समिती सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित विधी समितीची बैठकीत मेश्राम बोलत होते. उपसभापती संगीता गिऱ्हे, नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे, बसपा गटनेते मोहम्मद जमाल, अमर बागडे, जयश्री वाडीभस्मे, सहायक आयुक्त महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सूरज पारोचे, आनंद शेंडे, अजय माटे उपस्थित होते.आंतर महानगरपालिका, नगर परिषद, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये बदलीकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमान्वये महाराष्ट्र शासनाच्या निर्गमित केलेल्या निर्देशानुसार मनपाच्या विधी विभागामार्फत कर्मचाºयांच्या आंतरजिल्हा बदलीद्वारे नियुक्तीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. या बदली धोरणासंदर्भात धोरण व नियमांची प्रत सर्व सदस्यांना वितरीत करून त्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह फेरप्रस्तावित करण्याचेही निर्देश मेश्राम यांनी दिले.मनपात कार्यरत ऐवजदारांची सेवाज्येष्ठतेची झोननिहाय यादी उपलब्ध आहे. मात्र या ऐवजदारांची केंद्रीकृत सेवाज्येष्ठता यादी तयार करून ती तात्काळ सादर करा. विधी अधिकारी पद उपायुक्त पदाकरिता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. विधी अधिकारी पद उपायुक्त पदाकरीता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला तपशीलवार माहितीसह प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले.मनपाच्या जागांवर दारू विक्री नाहीमहापालिकेच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमध्ये दारूचा व्यवसाय चालत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा व असामाजिक तत्त्वाच्या कार्यवाहीवर आळा घालता यावा यासाठी मनपाच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमधील दारू व्यवसायांवर बंदी लादण्याची शिफारस विशेष आमंत्रित व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आली. मनपाच्या जागांवर यापुढे दारू विक्री होऊ नये यासाठी या दुकानांवर तातडीने बंदीची कार्यवाही करा, असे निर्देश मेश्राम यांनी दिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी