शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या त्रासामुळे विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:41 IST

सदर येथील सेंट जॉन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी फिनाईल पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. त्याला जनता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पीडित विद्यार्थी जरीपटका येथील मार्टिननगर येथे राहतो.

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर येथील सेंट जॉन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी फिनाईल पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. त्याला जनता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पीडित विद्यार्थी जरीपटका येथील मार्टिननगर येथे राहतो.यासंदर्भात विद्यार्थ्याच्या वडिलांनी आरोप केला की, शाळेचे शिक्षक पराग तोराने यांनी मुलाची शारीरिक व मानसिक प्रताडणा केली आहे. शाळेतून काढण्याची धमकी त्याला देण्यात आली होती. तो अभ्यासात कमजोर असल्याने त्याला शिक्षकाकडून नेहमीच टार्गेट केले जात होते. यासंदर्भात वडिलांनी पर्यवेक्षक कुंभलकर यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यामुळे पर्यवेक्षक सुद्धा त्याला त्रास देत होता. शिक्षकाच्या त्रासापासून कंटाळून मुलाने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यासंदर्भात विद्यार्थ्याच्या पालकाने जरीपटका पोलिसांना सूचना दिली. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. मुलाचे बयान घेतल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहे. विद्यार्थ्याचे मामा स्टेनली जेरोम यांनी घटनेला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्या