शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  परीक्षेच्या तोंडावर बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:25 IST

एका शिक्षकाच्या १८ वर्षीय मुलाने १२ वीच्या परीक्षेच्या तोंडावर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगर हद्दीत त्रिमुर्तीनगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवडील आहेत शिक्षक

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका शिक्षकाच्या १८ वर्षीय मुलाने १२ वीच्या परीक्षेच्या तोंडावर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगर हद्दीत त्रिमुर्तीनगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.रितीक दिलीप बोके (१८) प्लॉट नं. ४७, मलीका अपार्टमेंट, एनआयटी गार्डनसमोर त्रिमूर्तीनगर असे मृतक विद्याथ्यार्चे नाव आहे. वडील दिलीप बोके हे शिक्षक आहेत. त्यांना रितीक हा एकुलता एक मुलगा असून अभ्यासात तो हुशार होता. १० वीत त्याने ९३ टक्के गुण प्राप्त केले होते. यंदा १२ वीला शिकत होता. पोलीस सुत्रानुसार, १२ वीची परिक्षा तोंडावर आली होती. काही दिवसापूर्वी कॉलेजमधून परिक्षा प्रवेश पत्र सुद्धा आणले होते. मात्र रविवारी रितीकने टोकाचा निर्णय घेतला. मुलाच्या मृत्युने बोके कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले. याप्रकरणी प्रतापनगर पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी