शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरच्या नंदनवन भागातून विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:42 IST

दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात अडकवल्यानंतर तिला पळवून नेऊन एका आरोपीने सलग दोन दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला घरी सोडून पळून गेला.

ठळक मुद्देदोन दिवस बलात्कार : आरोपी फरार

आॅनलाईन लोकमतनागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात अडकवल्यानंतर तिला पळवून नेऊन एका आरोपीने सलग दोन दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला घरी सोडून पळून गेला. पीडित मुलीच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली.आरोपी विजय (२२) हा नंदनवन भागात राहतो. त्याच्या घराशेजारी १५ वर्षीय विद्यार्थिनी राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. गरीब परिवारातील या मुलीला आरोपी विजयने थोडीफार आर्थिक मदत करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला प्रेमपाशात ओढले. सोमवारी दुपारी १ वाजता तिला दुचाकीवरून बसवून फिरवले. त्यानंतर घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा कुंभारटोलीतील एका मित्राच्या रूमवर नेऊन सलग दोन दिवस अत्याचार केला. बुधवारी दुपारी १२ वाजता आरोपीने तिला घरी सोडून दिले आणि पळून गेला. दोन दिवस बेपत्ता मुलीच्या शोधात अस्वस्थ झालेल्या पालकांनी तिला विचारणा केली असता हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर पालकांनी मुलीला नंदनवन ठाण्यात नेले. मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांचे उलटसुलट प्रश्नअल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि बलात्काराचे हे प्रकरण नंदनवन पोलिसांनी प्रारंभी फारच सहजतेने घेतले. पालकांना आणि तिला उलटसुलट प्रश्न करून हुसकावण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. मुलीच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे जाण्याचा पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण आणि बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपीचे पूर्ण नाव सांगण्यासही टाळाटाळ केली. माहिती कक्षातही आरोपीचे पूर्ण नाव नंदनवन पोलिसांनी कळविले नाही. या संबंधाने गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थी