शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे थांबली एसटीची चाके : प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 20:11 IST

मुसळधार पावसाचा एसटीच्या वाहतुकीवरही परिणाम होऊन ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली. यात विमानतळाजवळ पाणी साचल्यामुळे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती तर उमरेड आणि रामटेक आगाराच्या ८० टक्के बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

ठळक मुद्देउमरेड, रामटेक आगाराच्या ८० टक्के फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसाचा एसटीच्या वाहतुकीवरही परिणाम होऊन ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली. यात विमानतळाजवळ पाणी साचल्यामुळे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती तर उमरेड आणि रामटेक आगाराच्या ८० टक्के बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.शुक्रवारी मुसळधार पावसामुळे विमानतळाजवळ प्रचंड पाणी साचल्यामुळे नागपूरवरून चंद्रपूर आणि वर्ध्याला जाणाºया एसटीच्या बसेस दुपारी १.३० ते ४ पर्यंत बंद होत्या. पारशिवनी मार्गावरही बसेस दुपारी २ ते ३.३० पर्यंत धावू शकल्या नाहीत. उमरेड मार्गावर डब्ल्यूसीएलचा नाला ओव्हर फ्लो झाल्यामुळे गडचिरोली आणि उमरेड मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन बसेस बंद होत्या. तर कामठी मार्गावर पाणी साचल्यामुळे रामटेक आगाराची वाहतूक दुपारी १ ते ३.४५ दरम्यान ठप्प झाली होती. सायंकाळच्या सुमारास काटोल आगाराच्या बसेसही पाण्यामुळे आगाराबाहेर पडल्या नसल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. शहरातील गणेशपेठ, वर्धमाननगर, घाट रोड डेपो आणि इमामवाडा आगारातील वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊसstate transportराज्य परीवहन महामंडळ