शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:29 IST

अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देसुपारी कारखाने बंद : मस्कासाथ येथे निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह यांनी मध्यस्थी करून दुकाने सुरू केली. आंदोलनाला असोसिएशनचा पाठिंबा नव्हता, असे सिंह यांनी स्पष्ट केले.सुपारी कारखाना चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना धमकी देऊन अवैध वसुली करण्यात एका राजकीय पक्षातील युवकांची सक्रियता वाढली आहे. मंगळवारी रात्री नेत्यांनी एका सुपारी व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पण सर्वांनी एकजुटीने विरोध केला. या घटनेची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसे पाहता व्यापाऱ्यांनी भीतीपोटी गुन्हेगारांची नावे पोलिसांना सांगितली नाही.या घटनेचा निषेध करण्यासाठी सुपारी व्यापाऱ्यांनी आपले १२५ कारखाने बंद ठेवले. बुधवारी मस्कासाथ किराणा बाजारात निदर्शने करून घटनेचा निषेध केला. यादरम्यान सुपारी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, पण सर्वच किराणा व्यापाºयांची दुकाने सुरू होती. या घटनेची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.आंदोलनात सुपारी व्यापारी अरविंद कोटेचा, विनोद कार्तिक, संजय जयस्वाल, शिवप्रताप मोरिया, श्याम मनवानी, नरेंद्र, कुमार पाहुजा, बंटी मेहता, वसीम बावला आदींनी भाग घेतला.

टॅग्स :nagpurनागपूरbusinessव्यवसाय