शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:52 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या भरारी पथकाने धाड टाकून प्रतिबंध असलेला प्लास्टिकचा साठा जप्त केला.

ठळक मुद्दे ३.२५ टन प्लास्टिकचा साठा जप्त : मोहीम सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या भरारी पथकाने धाड टाकून प्रतिबंध असलेला प्लास्टिकचा साठा जप्त केला.या कारखान्यात जवळपास १५ कामगार महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिनियमांतर्गत बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन (खर्रा पन्नी) करीत असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी प्लास्टिकचे उत्पादन जप्त करून सील करण्यात आले. जवळपास तीन लाख रुपये किमतीचा ३.२५ टन माल जप्त केला. नियमाचे पालन न केल्यामुळे या उद्योगावर दंडात्मक तसेच उद्योग बंद करण्याची कारवाईचा प्रस्ताव आहे. याच पथकाने प्रतापनगर चौकातील श्री आदर्श बाजार या किराणा सुपर शॉपीवर महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करून बंदी असलेल्या प्लास्टिक व थर्मोकोलची जवळपास २१ किलो उत्पादने जप्त करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबईत दुकानांवर कारवाई करताना प्लास्टिक आढळलेली दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पुढे अवैधरीत्या प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्या तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सदर कारवाई पथकामध्ये किशोर पुसदकर, विनोद शुक्ला आणि संतोष मोहरे या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषण