शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

By गणेश हुड | Updated: December 23, 2023 16:28 IST

नासुप्र व एनएमआरडीएची अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम

नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत ले-आऊट व बांधकामाविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत मौजा हुडकेश्वर, शंकरपूर, सालई, वेळाहरी, पेवठा, कन्हाळगाव, धामना, चिकना, सुरगाव, कळमना, वरोडा, खापरी राजा, पाचगाव व अंबाडी येथील ३९ अनधिकृत अभिन्यासातील बांधकामे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली.

नासुप्र सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, सहआयुक्त अविनाश कातडे, नासुप्रच्या महाव्यवस्थापक विजया बनकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही कारवाई केली. सहायक अभियंता धर्मेंद्र चुटे, विवेक डफरे, अतिक्रमण समन्वय अधिकारी मनोहर पाटील, उमेश शिरपूरकर व निखिल वंजारी आदींनी ही कारवाई केली.गृहनिर्माण संस्थेतील अनधिकृत बांधकाम तोडलेमौजा - नारी येथील खसरा क्र. १७६/१-२, विरचक्र गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अभिन्यासातील भूखंड ५२, ५३, ५५ व ५६ मधील अतिरिक्त बांधकाम तोडण्यात आले. तसेच गॅस गोडावूनच्या ऑफिसचे बांधकाम तोडण्यात आले. या भागातील गटार लाइनवरील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.....

भांडेवाडी भागातील १३ अतिक्रमणांचा सफाया

मौजा भांडेवाडी, खसरा क्र. ९१/१ येथील विजय गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या भूखंड क्रमांक ३७, ३८, ४४, ४५, ४१, ४७, ४८, ४९, ५०, ५९, ५९, ८४ व ५७ मधील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरMuncipal Corporationनगर पालिका