शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  रामेश्वरीत मोकाट सांडाचा धुमाकूळ : हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:13 IST

अजनी भागातील रामेश्वरी मार्गावर बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एका मोकाट सांडाने धुमाकूळ घातला. या सांडाच्या हल्ल्यात रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली. तर अन्य तीन महिला पळापळीत किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देपथकाने सांडाला पकडून कोंडवाड्यात टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी भागातील रामेश्वरी मार्गावर बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एका मोकाट सांडाने धुमाकूळ घातला. या सांडाच्या हल्ल्यात रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली. तर अन्य तीन महिला पळापळीत किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती मिळताच प्रभागाचे नगरसेवक मनोज गावंडे घटनास्थळी आले. महिलेच्या डोक्याला दुखापत झाली होती. गावंडे यांनी उपचारासाठी महिलेला मदत केली. कोडवाडा विभागाला याची माहिती दिली. थोड्याचवेळात महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. पथकाने सांडाला पकडून कोंडवाड्यात टाकल्याची माहिती कोंडवाडा विभागाचे पशुचिकि त्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. याच सांडाने कुकडे ले-आऊट येथील तुलसी चहा टपरीवर पीत असलेले बसपा कार्यकर्ते चंद्रशेखर कांबळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सांडाकडे त्यांचे लक्ष असल्याने बचावले.रामेश्वरी मार्ग, मानेवाडा,बेसा- बेलतरोडी आदी भागात मोकाट सांडांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. याकडे संबंधीत नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या घटनांतही वाढ झाली आहे. महापालिकेने मोकाट सांडांचा बंदोबस्त करावा. अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :nagpurनागपूर