शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खरर्यासाठी थांबणे जीवावर बेतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:57 IST

खर्रा खाण्याची हुक्की आल्याने चालक मोटरसायकल रोडच्या कडेला थांबवून पानटपरीवर गेला. खर्रा घेऊन परत मोटरसायकलजवळ येताच भरधाव अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेत ठार : नागपूर जिल्ह्यातील कांद्री परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : खर्रा खाण्याची हुक्की आल्याने चालक मोटरसायकल रोडच्या कडेला थांबवून पानटपरीवर गेला. खर्रा घेऊन परत मोटरसायकलजवळ येताच भरधाव अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास घडली.किसन हिराचंद लोढेकर (४५, रा. रेवराळ, ता. मौदा) असे मृताचे नाव आहे. किसन व अजय खेमचंद खरोले (२१, रा. बोरीखेडा, जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश) हे दोघेही वराडा शिवारातील विहीर खोदकामासाठी आले होते. त्यांनी कामठी येथून एमएच-४०/एएफ-५८५६ क्रमांकाच्या मोटरसायकलने वराडा येथे जात होते. किसनला खर्रा खाण्याची हुक्की आल्याने त्याने मोटरसायकल कांद्री येथील प्रवेशद्वाराजवळ थांबविली व खर्रा विकत घेण्यासाठी पानटपरीवर गेला. अजय मोटरसायकलजवळच उभा राहिला. किसन खर्रा घेऊन परत येत असतानाच कन्हानहून रामटेकच्या दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रकने त्याला मागून धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.धडक देताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू