शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनीत गाड्यांना थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:18 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शहरातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी रेल्वेस्थानकावर मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शहरातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी रेल्वेस्थानकावर मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ ऑक्टोबरला अजनी रेल्वेस्थानकावर अप लाईनच्या १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस, १२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १८४२१ पुरी-अजमेर एक्स्प्रेस थांबणार आहे. तसेच ८ ऑक्टोबरला डाऊन लाईनच्या १२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेस, २२१३८ अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस, १२४०५ बिलासपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टनम एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस, २२८२८ सुरत-पुरी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. ९ ऑक्टोबरला अप लाईनवर २२८८८ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस, १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस, १२१४६ भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला अजनी रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी