शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 21:14 IST

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या २८ जानेवारीपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ८ विभागातील ३२ संघ आणि ४४८ खेळाडू सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी चषक : ३२ संघ व ४४८ खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या २८ जानेवारीपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ८ विभागातील ३२ संघ आणि ४४८ खेळाडू सहभागी होणार आहेत.या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश शहारे, जिल्हा संघटक सुनील हांडे, महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळाचे डॉ. गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, समितीचे निमंत्रित सदस्य यावेळी उपस्थित होते.स्पर्धेच्या आयोजनासोबतच खेळाडूंच्या  निवास-भोजनाची व्यवस्था तसेच क्रीडांगणावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी व्यवस्थित नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असला तरी, राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तेव्हा उद्योजक, विविध संस्था तसेच सीएसआर निधी मिळण्याबाबत आवाहन करण्यात येईल, तसेच या स्पर्धांना प्रायोजकत्व मिळवून निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडाnagpurनागपूर