शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नागपूरच्या भिवसनखोरीत हातभट्टी केंद्रावर उत्पादन शुल्क विभागाची धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 8:54 PM

राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्दे३२.५० लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दारू दुकाने बंद असल्याने हातभट्टी दारूविक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, परिमंडळ २ च्या उपायुक्त विनिता साहू, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी या दारूभट्टीवर धाड टाकली. कारवाईत सहभागी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षेची सर्व साधने पुरवून दोघांमध्ये ५ फू ट अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी भिवसनखोरीतील वेगवेगळ्या रस्त्यांनी सर्वजण आत गेले. यावेळी २०० लिटर क्षमतेचे १८ रिकामे बॅरल, २०० लिटर क्षमतेचे १५० लोखंडी मोहरसाने भरलेले बॅरल, २०० लिटर क्षमतेचे १७० बॅरल, जमिनीत पुरलेल्या ३ टाक्या, ५० लिटर क्षमतेचे १३९५ बॅरल, जर्मनची २५ भांडी, स्टीलचे ३० चाकू, १५ लिटर क्षमतेचे १८० रिकामे डबे जप्त करण्यात आले. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ४५ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तपास निरीक्षक रावसाहेब कोरे करीत आहेत.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड