शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा स्थायी समितीचा निर्णय : व्याज व सुधारित दराचे ७४ कोटी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:51 IST

शहरातील पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्यसााठी लोकसहभागातून (पीपीपी तत्त्वावर) २४ बाय ७ पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली. यासाठी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) सोबत महापालिकेने करार केला. हा प्रकल्प शहरातील सर्व भागात राबवायचा असल्याने ओसीडब्ल्यूला २०२१ पर्यंत मुदवाढ देण्यात आली. मात्र व्याजाचे ४२ कोटी व सुधारित दरानुसार ३२ कोटी असे एकूण ७४ कोटी मिळण्याबाबतचा ओसीडब्ल्यूचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत नाकारण्यात आला.

ठळक मुद्देओसीडब्ल्यूला २०२१ पर्यंत मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्यसााठी लोकसहभागातून (पीपीपी तत्त्वावर) २४ बाय ७ पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली. यासाठी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) सोबत महापालिकेने करार केला. हा प्रकल्प शहरातील सर्व भागात राबवायचा असल्याने ओसीडब्ल्यूला २०२१ पर्यंत मुदवाढ देण्यात आली. मात्र व्याजाचे ४२ कोटी व सुधारित दरानुसार ३२ कोटी असे एकूण ७४ कोटी मिळण्याबाबतचा ओसीडब्ल्यूचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत नाकारण्यात आला.करारातील दरात सुधारणा करण्यात यावी,व्याजाच्या रकमेची मागणी ओसीडब्ल्यूने केली होती. तसेच पाच वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. परंतु समितीने २०२१ पर्यंतच मुदताढ दिली. या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.शहरातील सर्वभागात पाणीपुरवठा योजनेचे नेटवर्क निर्माण करण्यासाठी असा पाणीपुरवठा यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल नागपूर एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएसएल) गठित करण्यात आले. करारानुसार काम न केल्यास यात दंडाची तरतूद करण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्याने एनईएसएलच्या बैठकीत दंडाची तरतूद सुचविली. स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात ओसीडब्ल्यू सोबत ‘वन टाइम सेटलमेंट’ चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सूचनासह याला मंजुरी देण्यात आली. यात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ओसीडब्ल्यूला पुन्हा १८ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी