शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एसटी बसेस स्वच्छ करूनच प्रवाशांसाठी उपलब्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:28 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारी म्हणून एसटी प्रशासन प्रत्येक बस स्वच्छ धुवून निर्जुंतुकीकरण केल्यावरच प्रवासासाठी उपलब्ध करून देत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : बसस्थानकावर दुर्गंधीचे साम्राज्य

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारी म्हणून एसटी प्रशासन प्रत्येक बस स्वच्छ धुवून निर्जुंतुकीकरण केल्यावरच प्रवासासाठी उपलब्ध करून देत आहे. परंतु गणेशपेठ बसस्थानकावर स्वच्छतागृहाजवळ दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे.नागपूर विभागात आठ डेपो आहेत. मुख्य गणेशपेठ बसस्थानकासह इमामवाडा, घाटरोड, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, रामटेक आणि सावनेर या आगारांचा समावेश आहे. विभागात एकूण ५७० बसेस असून ११०० चालक तर ९३० वाहक आहेत. कोरोनाची भीती असली तरी प्रवाशांची संख्या कमी झाली नाही. एसटीच्या बसेस प्रवाशांनी खचाखच भरून आगाराबाहेर निघत आहेत. वाहकाचा संपर्क सतत प्रवाशांसोबत येतो, परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना मास्क देण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे मागील १५ दिवसापासून येथील सफाई कर्मचारी संपावर आहेत. वेतनावरून त्यांनी संप पुकारला आहे. सफाई कर्मचारी नसल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शनिवारी पार्सल कार्यालयाजवळील स्वच्छतागृहाजवळ भयंकर दुर्गंधी येत होती. प्लॅटफार्मच्या शेजारील स्वच्छतागृहाचीही हीच अवस्था होती तर पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही अस्वच्छता आढळली.प्रत्येक बसच्या स्वच्छतेला प्राधान्य‘एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार प्रत्येक बसची स्वच्छता करण्यात येत आहे. बसेस आतूनही निर्जंतुक करण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यात येईल. सफाई कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बसस्थानकावर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय बसस्थानकावर उद्घोषणा करून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.’नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

टॅग्स :corona virusकोरोनाstate transportएसटी