शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:14 IST

रस्त्याने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव कारचालकाने मागून धडक मारल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास खरबी मार्गावरील न्यू डायमंड नगरात हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देदुसरा गंभीर जखमी : आरोपी वाहनचालक पळाला, नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्याने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव कारचालकाने मागून धडक मारल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास खरबी मार्गावरील न्यू डायमंड नगरात हा भीषण अपघात घडला. लोकेश प्रेमलाल वट्टी (वय २५) असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्याचे नाव देवेंद्र भय्यालाल सोनोने (वय २८) आहे.वट्टी आणि सोनोने हे दोघे मित्र होत. ते रमणा मारोती नगरात राहत होते. त्यांचा एक मित्र अमन अशोक मेश्राम (वय २५) मनीषनगर, हुडकेश्वरमध्ये राहतो. वट्टी, सोनोने आणि मेश्राम हे तिघे खरबी मार्गावरील चाकोरे कॉम्प्लेक्ससमोर गुरुवारी रात्री बोलत होते. मेश्रामला फोन आल्याने तो बोलत बोलत बाजुला गेला तर वट्टी आणि सोनोने रस्त्याने पुढे निघाले. तेवढ्यात वेगात आलेल्या एका लाल रंगाच्या कारने वट्टी आणि सोनोनेला जोरदार धडक मारली. त्यात लोकेश वट्टीचा मृत्यू झाला. तर, देवेंद्र सोनोने गंभीर जखमी झाला. तिसरा मित्र अमन मेश्राम बाजूला असल्याने बचावला. अमनने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू