शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

नागपूरच्या आकाशात दिसणार वेगवान सुखोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 11:01 PM

रविवारी १० नोव्हेंबरचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी आकाशात वायुसेनेची ताकद नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. सोबतच सुखोई-३० विमानांच्या अंगावर काटे आणणाऱ्या कसरती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.

ठळक मुद्दे‘एअर फेस्ट २०१९’ मध्ये अनुभवता येईल वायुसेनेची ताकद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रविवारी १० नोव्हेंबरचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी आकाशात वायुसेनेची ताकद नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. सोबतच सुखोई-३० विमानांच्या अंगावर काटे आणणाऱ्या कसरती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.भारतीय वायुसेनेच्या ८७ व्या स्थापना दिन आणि भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयाच्या ६५ व्या वर्षपूर्तीनिमित्त नागपूर एअर फेस्ट २०१९ चे आयोजन सकाळी १० वाजता वायुसेना नगरात अनुरक्षण कमान मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर करण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुखोई-३० विमान आकाशात आपल्या चित्तथरारक कसरती दाखविणार आहेत. वायुसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या एअर शोमध्ये सुखोई विमान सामिल होत असल्याची ही पहिली वेळ आहे. सुखोई फायटर विमान जगातील सर्वात स्मार्ट आणि गतीवान लढाऊ विमानांपैकी एक आहे. टी-५० सुखोई असो किंवा भारतीय वायुसेनेजवळ असलेले सुखोई-३० एमकेआय असो शत्रुंना नमविण्यासाठी पुरेसे आहे. सुखोईचे अत्याधुनिक मॉडेल टी-५० सुखोई स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त आहे. सुखोईचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गती आणि शत्रुला चकमा देण्याची क्षमता आहे. या विमानाला लढाऊ विमानांच्या पाचव्या पिढीच्या रुपाने विकसीत करण्यात येत आहे. हे विमान केवळ भारत आणि रशियाजवळ आहेत.

टॅग्स :airforceहवाईदलnagpurनागपूर