शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 14:14 IST

नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देविरेंद्र कुकरेजा यांची ग्वाही : नासुप्र विश्वस्त पदाची सूत्रे स्विकारली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. नासुप्रच्या विश्वस्तपदाचा पदभार स्विकारताना ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे  , प्रा. अनिल सोले, डॉ. मिलींद माने, महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे आदी उपस्थित होते.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासाला गती देण्याचा प्रयत्न करू. नासुप्रच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शहर विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही कुकरेजा यांनी दिली.कुकरेजा यांच्या माध्यमातून नासुप्रची प्रलंबित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला. विश्वस्तपदाच्या माध्यमातून शहरातील गरीब लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. याचा सदुपयोग करावा. दोन्ही विश्वस्त शहर विकासाला गती देतील असा विश्वास अनिल सोले यांनी व्यक्त के ला. तर डॉ. मिलींद माने यांनी उत्तर नागपुरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासnagpurनागपूर