शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:32 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.

ठळक मुद्दे२७ हजार ६३६ शेतकऱ्यांना २९० कोटीचा कर्जपुरवठाजिल्ह्यात सरासरी २४ टक्के खरीप कर्जवाटपसमाधानकारक पावसामुळे ५० टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.खरीप हंगामासाठी २७ हजार ६३६ शेतकरी खातेदार २९० कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा विविध बँकांना करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या २४ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे.राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत २२ हजार ७८५ शेतकरी खातेदारांना २२८ कोटी ८लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे. खासगी बँकांनी १६ टक्के, कमर्शियल बँकांनी २४ टक्के तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण बँक यांनी प्रत्येकी ३७ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामासाठी १ हजार ३५ कोटी ३० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.असा आहे बँकांनी केलेला कर्जपुरवठाबँक ऑफ इंडिया - १७ टक्केसिंडिकेट बँक - ३ टक्केयुनियन बँक - १६ टक्केस्टेट बँक ऑफ इंडिया - १९ टक्केपंजाब नॅशनल बँक - २२ टक्केइंडियन ओव्हरसीज बँक - ४० टक्केइंडियन बँक - २७ टक्केकॉपोर्रेशन बँक -४८ टक्केकॅनरा बँक -२३ टक्केबँक ऑफ महाराष्ट्र -४४ टक्केबँक ऑफ इंडिया - २६ टक्केबँक ऑफ बडोदा - ३० टक्केआंध्र बँक - २३ टक्केअलाहाबाद बँक- २३ टक्के

टॅग्स :Crop Loanपीक कर्जcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरbankबँकFarmerशेतकरी