शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

प्रयागराज-यशवंतपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 1:05 PM

Indian Railway Nagpur News प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने प्रयागराज-यशवंतपूर-प्रयागराज दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने प्रयागराज-यशवंतपूर-प्रयागराज दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०४१३३ प्रयागराज-यशवंतपूर साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल प्रत्येक रविवारी (२५ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर) धावणार आहे. ही गाडी नागपुरात दुसऱ्या दिवशी दुपारी ३.५० वाजता येऊन ३.५५ वाजता रवाना होईल. रेल्वेगाडी क्रमांक ०४१३४ यशवंतपूर-प्रयागराज साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल प्रत्येक बुधवारी (२८ ऑक्टोबर ते २ डिसेंबर) सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता येऊन ७.३५ वाजता रवाना होईल. या गाड्यात एकूण २४ कोच राहतील. यात १ एसी फर्स्ट, २ एसी टु टायर, ६ एसी थ्री टायर, ८ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित कोच राहणार असून कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे