शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष शिक्षक बसले अडून : उशिरा रात्रीपर्यंत रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 22:15 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मोर्चाचे ठिकाण सोडणार नाही, असा निर्धार करीत मोर्चेकरी उशिरा रात्रीपर्यंत   रस्त्यावरच ठाण मांडून होते.

ठळक मुद्देसामान्य शिक्षक म्हणून समाजयोजन करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अपंग समावेशित शिक्षक योजनेंतर्गत कार्यरत २००९ नंतरचे १३५८ विशेष शिक्षक व परिचर यांचे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील रिक्तपदी सामान्य शिक्षक म्हणून किंवा शासनाच्या इतर सेवेत समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मोर्चाचे ठिकाण सोडणार नाही, असा निर्धार करीत मोर्चेकरी उशिरा रात्रीपर्यंत   रस्त्यावरच ठाण मांडून होते.गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विशेष शिक्षकांना कायमस्वरुपी नियुक्ती दिली. परंतु पुढे विशेष शिक्षकांचे युनिट बंद करण्यात आले. यामुळे जीवनव्यापन कसे करावे या चिंतेत हे शिक्षक आहे. विशेष शिक्षक व परिचर न्यायालयात गेले. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने शासनाकडून झालेली सेवा समाप्तीची कारवाई रद्द ठरवित त्यांना पुनर्प्रस्थापित करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. परंतु अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. समितीच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून आंदोलन केले जात आहे, परंतु आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही. यामुळे गुरुवारी संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मोर्चाची जागा सोडणार नाही, असे म्हणत रस्त्यावरच ठाण मांडले.नेतृत्व समितीचे अध्यक्ष शिल्पा कोंडे, उपाध्यक्ष अन्वर शेख, मनोज नागमोते, विनोद नाकाडे, श्रीवंत शेंडे, सचिन रेड्डी.मागण्या

  • विशेष शिक्षक व परिचर यांना शाळेतील रिक्तपदी सामान्य शिक्षक म्हणून किंवा शासनाच्या इतर सेवेत समायोजन करण्यात यावे.
  • अपंग समावेशित शिक्षण योजनांतर्गत १३५८ विशेष शिक्षक व परिचरांचे उर्वरीत वेतन तात्काळ अदा करावे.
टॅग्स :Morchaमोर्चाTeacherशिक्षक