शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर विशेष बुद्धवंदना व धम्मप्रवचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 22:46 IST

भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धपौर्णिमेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धपौर्णिमेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले.यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे, सुधीर फुलझेले, अ‍ॅड. आनंद फुलझेले यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून वंदन केले.यावेळी विलास गजघाटे म्हणाले, बुद्धांच्या करुणेनेच जगातून कोरोना रोग नष्ट होईल. त्यांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. विज्ञानामुळेच जगाचे कल्याण झाले, हे हजारो वर्षांपासून सिद्ध होत आहे. इतिहासात प्रथमच कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे बुद्धपौर्णिमेला पवित्र दीक्षाभूमीचे द्वार बंद ठेवण्यात आले. फि जिकल डिस्टन्सिंगचे पालन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध पौार्णिमा घरीच राहून दीप प्रज्वलन आणि वंदनेतून केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी भन्ते सुगत बोधी, सिद्धार्थ म्हैसकर, निळू भगत, पापा मून, विजय गजभिये उपस्थित होते.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी