शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एकमुखाने बोला...बोला जयजय हनुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:25 IST

भगवान शंकराचा ११ वा अवतार, प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीसारखाच उत्साह हनुमान जयंतीलाही शहरांमध्ये बघायला मिळाला. जय श्रीराम, जय हनुमानाचा गजर सर्वत्र झाला. जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, सुंदरकांड पाठ, आरती, प्रसादाचे वितरण करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध मंदिरांमधून शोभायात्रासुद्धा काढण्यात आली.

ठळक मुद्देउपराजधानीत हनुमान जयंती उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवान शंकराचा ११ वा अवतार, प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीसारखाच उत्साह हनुमान जयंतीलाही शहरांमध्ये बघायला मिळाला. जय श्रीराम, जय हनुमानाचा गजर सर्वत्र झाला. जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, सुंदरकांड पाठ, आरती, प्रसादाचे वितरण करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध मंदिरांमधून शोभायात्रासुद्धा काढण्यात आली. 

राजाबाक्षा हनुमान मंदिरातून निघाली शोभायात्रा 
मेडिकल चौक येथील राजाबाक्षा हनुमान मंदिरातून सायंकळी शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चांदीच्या प्रतिमेला रथावर विराजमान करून, रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, आचार्य विवेक तिवारी उपस्थित होते. मुख्य रथाच्या मागे ५० हून अधिक चित्ररथांचा समावेश होता. १२ किमी.चा प्रवास करून शोभायात्रा पुन्हा मंदिरात पोहचली. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषेत लहानगे सहभागी झाले होते. अभिषेक तिवारी, हर्षद कुंडे, तेजस कुमरे, मयूर कर्णिक, आशिष लंगोटे, श्रेयस कुमरे, सुभाष शर्मा, विजय पुरोहित, वेदांत तिवारी, शिशिर गुजर आदींचे सहकार्य लाभले. कीर्तनानंतर अभिषेकशोभायात्रेपूर्वी मंदिरात पहाटे ४ वाजता कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर विविध भजन मंडळांतर्फे भजनांचे सादरीकरण झाले. मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Rajabaksha Mandirराजाबाक्षा मंदिरnagpurनागपूर