शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ उत्साहींना ‘इस्रो’मध्ये प्रवेश हवा -डॉ. प्रदीप शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 04:11 IST

अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली.

 - मेहा शर्मा नागपूर : अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली.प्रश्न : तुमच्या नाशिक ते फ्लोरिडा प्रवासाबद्दल काय सांगाल?उत्तर : मी २५ वर्षे नाशिकमध्ये होतो व अमेरिकेत मला उच्चशिक्षण घ्यायचे होते. २००७ मध्ये मला फ्लोरिडा विद्यापीठात प्रवेश मिळाला. ते मंदीचे दशक होते तरी मी माझे स्वप्न साकारण्याच्या प्रयत्नांत होतो. माझे करिअर इलेक्ट्रिक व्हेईकल डेव्हलपमेंटने सुरू झाले. मी उपग्रह विकसित करणाऱ्या गटात सहभागी झालो. मी माझा पहिला उपग्रह विकसित केला. आम्हाला केनेडी स्पेस सेंटरने आमचा प्रकल्प लाँच करण्याचे निमंत्रण दिले. मी इलेक्ट्रिक व्हेईकल स्पर्धेत नाव नोंदवले. ती स्पर्धा संपूर्ण अमेरिकेत होती. माझ्या विद्यापीठाने माझ्या व्हेईकलबद्दल विचारणा सुरू केली. मी माझे अंतराळाचे स्वप्न साकारण्यासाठी पीएच.डी. सुरू केली. २०१६ मध्ये ‘नासा’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत मी फर्स्ट रनर अप ठरलो. अंतराळात स्वत:चा उपग्रह सोडणे हे खर्चिक असल्यामुळे मी कमी खर्चात ते करण्याचा विचार केला. मी स्पेस बलून ३५ किलोमीटरच्या पुढे जाईल यासाठी मॅथेमॅटिकल इक्वेशन बनवले. नासाने प्रस्ताव पाहिला व वर्षभराने त्याचे प्रायोजकत्व स्वीकारले.प्रश्न : स्पेस बलूनबद्दल काय सांगाल?उत्तर : तंत्रज्ञान हे अनेक बाजूंनी क्रांतिकारी असते. माझा स्वत:चा उपग्रह सोडायचा होता; पण ते झाले नाही. मग मी स्पेस बलून सुरू केले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अवकाशात जाता येईल. प्रश्न : या नव्या शोधांचा पर्यावरणावर काय परिणाम होईल?उत्तर : हवामानावर मेसोस्फिअरचा परिणाम होतो व आमच्याकडे अग्निबाणाशिवाय त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे साधन नाही. वेदर बलुन्स मेसोस्फिअर प्रांतात असल्यावर हवामानाचे अचूक भाकीत करता येईल.प्रश्न : अंतराळ पर्यटनाबद्दल काय?उत्तर :. ही कल्पना काही दशकांनंतरची आहे. काही कंपन्यांनी ते सुरू केले आहे. एकदा तंत्रज्ञान आले की आम्ही ते सर्वांसाठी उपलब्ध करू.प्रश्न : तुम्ही क्लाऊड फंडिंगसाठी मोहीम सुरू केली आहे.उत्तर : आम्ही जे काम करत आहोत ते लोकांना सांगायचे आहे.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतscienceविज्ञान