शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 5, 2023 18:27 IST

गेल्यावर्षी ५,३०० रुपये : जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी

नागपूर : नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सोयाबीनची आवक आणि विक्री सुरू झाली असून मुहूर्तावर सोयाबीनला ४,२५१ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या ५,३०० रुपयांच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाव जास्त मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

धान्य बाजारात पहिल्यांदा सोयाबीन विक्रीसाठी आणणारे शेतकरी भगवान वंजारी यांचे स्वागत धान्य बाजाराचे अध्यक्ष सारंग वानखेडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांनी केले. सोयाबीनची खरेदी राजन ट्रेडिंग कंपनी, बालाजी ट्रेडिंग कंपनी, अन्नपूर्णा ट्रेडिंग, वर्धमान ट्रेडर्स, निर्मल ट्रेडर्स यांनी केली, तर गोपाल कळमकर हे पहिले अडतिया ठरले. यावेळी पदाधिकारी रहेमान शेख, उदय आकरे, मनोहर हजारे, विनोद कातुरे, सुरेश बारई, स्वप्निल वैरागडे, राजेश सातपुते, गोविंद नागपुरे हजर होते.

एपीएमसीचे संचालक अतुल सेनाड म्हणाले, यावर्षी पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने मुहूर्तावर शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. यंदा किती सोयाबीन बाजारात विक्रीला येईल, हे सांगणे कठीण आहे. गेल्यावर्षी आणि त्याआधीच्या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनला १० हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. सोयाबीनचा दर्जा पाहूनच खरेदी-विक्री होईल.

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र