सोनचाफा फुलला : हिवाळा हा ऋतूंचा ‘सरताज’ आहे. तो येताना आपल्यासोबत केवळ गुलाबी थंडीतील अविरत उत्साहच आणत नाही तर सृष्टीला अधिक सुंदर करणाऱ्या फुलांचा साजही घेऊन येत असतो. याच ऋतंूतील दवबिंदूंच्या ओझरत्या स्पर्शाने बहरलेला हा सोनचाफाही हेच तर गुपित सांगत नसावा?
सोनचाफा फुलला :
By admin | Updated: November 4, 2016 02:38 IST