शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नागपूर मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:58 IST

मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो रेल्वे चालविण्यासाठी उपयोग९६२ सोलर पॅनल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे.मेट्रो स्टेशनवर लावण्यात आलेल्या सोलर पॅनल दिसायला आकर्षक दिसत आहे. एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी या तिन्ही स्टेशनवर सोलर पॅनल लावण्याचे कार्य पूर्ण झाले असून सोलर पॅनलचा उपयोग होत आहे. उर्वरित ऊर्जेचा साठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला वितरित करीत आहेत. यामुळे गेल्या चार महिन्यात आर्थिक आणि पाण्याची बचत महामेट्रोने केली आहे.मेड इन इंडिया अंतर्गत संपूर्ण सोलर पॅनल भारतातच तयार करण्यात आले आहे. तिन्ही स्टेशनवर ९६२ सोलर पॅनल लावण्यात आले आहे. यामुळे ३१२ किलोवॅट ऊर्जा मिळत आहे. सोलर पॅनलमुळे दिवसभर तिन्ही स्टेशनला विद्युत पुरवठा होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सरप्लस ऊर्जा मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी उपयोगी पडत आहे. सोलर पॅनलच्या देखरेखीसाठी कोणताही अतिरिक्त खर्च महामेट्रोला करावा लागणार नाही. यामुळे नागपुरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लावण्यात आलेले सोलर पॅनल पूर्णपणे फायदेशीरठरत आहे.

टॅग्स :Metroमेट्रो