शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअरमध्ये बिघाड : एअर इंडियाच्या विमानांना सात तासापर्यंत उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-६२७ मुंबई-नागपूर विमान शनिवारी सकाळी ७.१५ ऐवजी ४.२० तास उशिराने पोहोचले. एआय-४६९ दिल्ली-नागपूर सकाळी ७.४० ऐवजी सहा तास उशिरा दुपारी २.३० वाजता आले. तर एआय-६२९ मुंबई-नागपूर शनिवारी सायंकाळी निर्धारित वेळेऐवजी रात्री २ वाजता येण्याची शक्यता आहे. नागपूर विमानतळावर आठ महिन्यांपूर्वी चेक इन आणि बोर्डिंग पासकरिता प्रवाशांना लांब रांगेपासून दिलासा देण्यासाठी क्यूट सिस्टीम शुल्कासह सुरू केली होती. ही सिस्टीम ‘सीता’ सॉफ्टवेअरच्या मदतीने संचालित करण्यात येते.इंडिगोचे एक विमान लेटइंडिगो एअरलाईन्सचे ६ई२८४ पुणे-नागपूर विमान एक तास १२ मिनिटे विलंबासह शुक्रवारी रात्री ३.२२ वाजता पोहोचले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर