शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन..! मायावती यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:32 IST

भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी नागपुरात दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी नागपुरात दिला.बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने मायावती यांना सोन्याचा मुकुट, चांदीचा हत्ती व तलवार भेट देण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार, राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेश प्रभारी खा. वीरसिंग, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आदी उपस्थित होते.मायावती म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक संधी दिली होती. तशीच संधी आपण सुद्धा देत आहोत. यानंतरही दलित समाजाबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अशीच मानसिकता कायम राहिली तर आपण योग्य वेळी लाखो समर्थकांह बौद्ध धम्माची दीक्षा घेणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.भाजप सरकार हे दलितांच्या द्वेषाचे राजकारण करत आहे. त्यामुळेच मी राज्यसभेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी दलितांसोबतच, आदिवासी, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी देशव्यापी दौरे करून काम सुरू केले आहे.राममंदिरापासून बहुजनांनी दूर राहावेराममंदिराचा मुद्दा पुन्हा तापवला जात आहे. राममंदिर झाले अथवा नाही झाले तरी दलित-बहुजनांचा काही फायदा-तोटा नाही. त्यामुळे बहुजनांनी यापासून दूर राहावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून आपली सत्ता हस्तगत करावी, असे आवाहन मायावती यांनी केले.

टॅग्स :mayawatiमायावतीHinduहिंदूIndiaभारत