शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चारचाकी वाहनांसाठी 'स्मार्ट पार्किंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 20:38 IST

स्वयंचलित नियंत्रण प्रणालीवर आधारित चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा निर्माण केली जात आहे. सेंट्रल बाजार रोडवरील काचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालय (दक्षिण बाजूने) वाहने पार्किंग केली जातील.

ठळक मुद्देकाचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालयादरम्यान व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वयंचलित नियंत्रण प्रणालीवर आधारित चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा निर्माण केली जात आहे. सेंट्रल बाजार रोडवरील काचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालय (दक्षिण बाजूने) वाहने पार्किंग केली जातील. स्मार्ट पार्किंग योजनेंतर्गत ही सुविधा विकसित केली जात आहे. पुढील १५ वर्षासाठी यासाठी ऑपरेटर नियुक्त केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.महापालिकेच्या २० जून २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत पार्किंगचे दर निर्धारित करण्यात आले आहेत. १५ वर्षासाठी मे. अशफाक अली रमजान यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. पार्किंगपासून होणाऱ्या उत्पन्नाच्या ४६ टक्के वाटा महापालिकेला द्यावयाचा आहे. मे. अशफाक रमजान अली यांनी महापालिकेला महत्तम दर देण्याचा प्रस्ताव निविदेत दिला. त्यामुळे त्यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रामदासपेठच्या सेंट्रल बाजार रोडवर हॉटेल, रुग्णालय यासह व्यावसायिक प्रतिष्ठान आहेत. त्यामुळे या परिसरात पार्किंगची नितांत गरज आहे. त्यानुसार महापालिकेने पार्किंगची जागा निश्चित केली आहे. येथे पे -अ‍ॅन्ड पार्क विकसित केले जाणार आहे. मात्र याचा लाभ नागरिकांना होईल की नाही हे तर येणारा काळच सांगेल.पूर्व नागपुरात स्विमिंग पूल, स्केटींग रिंगपूर्व नागपुरातील अग्निशमन विभागाच्या कळमना प्रशिक्षण केंद्रात स्विमिंग पूल तर सूर्यनगर क्रीडा मैदानावर स्केटींग रिंग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्विमिंग पुलाचा १.३९ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. येथे अग्निशमन विभागातील जवानांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सूर्यनगर क्रीडा मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटींग रिंग, वॉकिंग ट्रॅक, सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ५.५४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगnagpurनागपूर