शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
3
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
4
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
5
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
6
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
7
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
8
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
10
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
11
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
12
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
13
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
15
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
16
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
17
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
18
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
19
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
20
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

महावितरणच्या १८ कार्यालयांमध्ये लागले स्मार्ट मीटर

By आनंद डेकाटे | Updated: May 31, 2024 18:25 IST

स्वत:पासून सुरूवात, वीज कर्मचाऱ्यांच्या घरीही मीटर बसवणे सुरू : गोंदियात सर्वाधिक १४६ मीटर लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कर्मचाऱ्यांसह अन्य काही संघटनांच्या विरोधादरम्यान नागपूर विभागात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत महावितरणच्या १८ कार्यालयांमध्ये आणि वसाहतींमधील ३२३ घरांमध्ये हे मीटर बसवण्यात आले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात हे मीटर सर्वसामान्यांच्या घरात किंवा आस्थापनांमध्ये बसवण्यास सुरुवात होईल, असा दावा केला जात आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात व निवासस्थानी मीटर बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा उपक्रम ग्राहकांसाठी वरदान ठरेल, तसेच याची सुरुवात महावितरणने स्वतःपासून करावी, असे ते म्हणाले.आतापर्यंत गोंदियात सर्वाधिक १४६ मीटर बसविण्यात आले आहेत. तसेच नागपूर शहरातील ६०, वर्धा ३०, भंडारा १० आणि चंद्रपुरात ९५ अशा एकूण ३४१ ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरण कार्यालय आणि वीज कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.

स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आल्याचे महावितरणने सांगितले. ग्राहकांना हे मीटर मोफत मिळत आहेत. मीटर बसवणाऱ्या कंपनीची दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या मीटरचा वापर मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुरू झाला आहे. आता ग्राहकांना अचूक बिलिंग आणि नियमित वापराची माहिती मिळत आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित हे मीटर बसवल्यानंतर ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर संपूर्ण माहिती मिळणार आहे. चुकीचे रीडिंग, वेळेवर मीटरचे रीडिंग न होणे, चुकीची बिले मिळणे यासारख्या समस्या दूर होतील. बिलाशी संबंधित तक्रारींवर कायमस्वरूपी तोडगा निघेल.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरgondiya-acगोंदिया