शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याच्या मार्गावर असलेली गुरे वाचविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:02 IST

पाचपावलीतील खंतेनगरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा मारून पाचपावली पोलिसांनी तेथून आठ गुरांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे १० टन मांस जप्त केले.

ठळक मुद्दे८ जनावरांना जीवनदान, १५ लाखांचे मांस जप्त : पाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीतील खंतेनगरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा मारून पाचपावली पोलिसांनी तेथून आठ गुरांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे १० टन मांस जप्त केले.खंतेनगरातील अहसान कुरेशी याने त्याच्या घराच्या जागेत अवैध कत्तलखाना सुरू केला असून, तेथे मोठ्या प्रमाणात गुरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून सोमवारी दुपारी १ च्या सुमारास पाचपावली पोलिसांनी खंतेनगरात छापा मारला. पोलीस आल्याचे पाहून आरोपी कुरेशी आणि त्याचे सहा साथीदार नाल्यात उडी मारून पळून गेले. पोलिसांनी तेथे एका वाहनात निर्दयीपणे डांबून ठेवलेली आठ जनावरे मुक्त केली. त्यांना कत्तलखान्यात आणले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना जीवनदान मिळाले. पोलिसांनी तेथून दोन लाखांचे वाहन, गुरे तसेच १० टन मांस असा एकूण १८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अहसान कुरेशी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिसArrestअटक