शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

स्कीट...नाट्याभिनय आणि पारितोषिकांची बरसात

By admin | Updated: June 20, 2014 01:04 IST

aराज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ५३ वी राज्य नाट्य स्पर्धा आणि अकरावी राज्य बालनाट्य स्पर्धा नागपूर, अकोला-अमरावती आणि चंद्रपूर केंद्रावर घेण्यात आली होती.

राज्य नाट्य स्पर्धा : विभागीय स्पर्धेतील विजेत्यांचा सन्माननागपूर : राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ५३ वी राज्य नाट्य स्पर्धा आणि अकरावी राज्य बालनाट्य स्पर्धा नागपूर, अकोला-अमरावती आणि चंद्रपूर केंद्रावर घेण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. या सोहळ्यात मुंबईच्या कलावंतांनी स्कीट, नाट्याभिनय आणि नृत्य सादर करून रंगत आणली. सांस्कृतिक संचालनालयाचे सहसंचालक सानप प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या विद्यादेवी गोखले, दीनानाथ घारपुरे, पांडुरंग काळे, सविता पाटील, मनोहर सोमण, प्रसाद ठोसर, नीलांबरी खामकर, सुहास वीरकर, प्रकाश बाडकर, रितेश साळुंखे, स्मिता घारपुरे, सुनील शिंदे या परीक्षकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमात प्रमोद भुसारी, रमेश अंभईकर, गिरीश पांडे, दीपक जोशी आदींच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे संचालन नागपुरातील समन्वयक रंगकर्मी वैदेही चवरे हिने केले होते. (प्रतिनिधी)बालनाट्य स्पर्धा निर्मिती :प्रथम : ‘तमर्सो मा ज्योतिर्गमय’- अमरावतीद्वितीय : थेंब थेंब श्वास - नागपूर तृतीय : क्षितिजाच्या पलिकडे - अमरावतीउत्तेजनार्थ : अबूचा जयजयकार - बुलडाणाअभिनय रौप्यपदक : सनथ रोटे आणि साक्षी शिरभय्येदिग्दर्शन :प्रथम : आनंद वानखेडे - क्षितिजाच्या पलिकडेद्वितीय : सुरेन्द्र वानखेडे - थेंब थेंब श्वासउत्तेजनार्थ : गजानन सुरुशे - अबूचा जयजयकारनेपथ्य : प्रथम : रामचंद्र ठाकरे - यंत्र युगाची ऐशीतैशीद्वितीय : मयूर मेश्राम - क्षितिजाच्या पलिकडेप्रकाशयोजना :प्रथम : प्रकाश केदे - ‘तमसो मा ज्योतिर्गमय’- अमरावतीद्वितीय : किशोर बत्तासे - थेंब थेंब श्वास - नागपूररंगभूषा : प्रथम : छाया पाठक - लाकडाची बाहुली - अमरावतीद्वितीय : चंद्रकांत कराळे - तपस्वी महामानवअभिनय गुणवत्ता पारितोषिके : प्रियंका वंजारी, स्नेहा वाघमारे, श्रेया मेंढे, आंचल शिरसाठ, रिंकू रायबोले, पवन झांबरे, यश शिरोडकर, आल्हाद भोयर, शशिकांत शिंदे, कुमार मयूर यांनी देण्यात आलीत. राज्य नाट्य स्पर्धा निर्मिती (नागपूर केंद्र)प्रथम : ‘हे घ्या एक फूल’ - नाट्यभारती, इंदोरद्वितीय : ‘ती रात्र’ - मित्र परिवार मंडळ, नागपूरतृतीय : ‘हॅलो राधा मी रेहाना’ - अ‍ॅडव्हान्टेज, नागपूर उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : राजन देशमुख, रुपाली कोंडेवार-मोरेदिग्दर्शन : प्रथम : श्रीराम जोग - हे घ्या एक फूल, इंदौरद्वितीय : रोशन नंदवंशी ‘काही क्षण आयुष्याचे’, नागपूरनेपथ्य : प्रथम : सतीश फाळके - ‘सुखांशी भांडतो आम्ही’, इंदौरद्वितीय : अवनी काशीकर - ‘ती रात्र’, नागपूर प्रकाशयोजना : प्रथम : मिथून मित्रा - ‘काही क्षण आयुष्याचे’, नागपूर द्वितीय : अक्षय रामटेके - ‘टोली’, नागपूररंगभूषा : प्रथम : नलिनी सलिम - ‘अरेबियन सोल्जर’, नागपूरद्वितीय : सारंग मास्टे - ‘व्हिरेशियस’, नागपूरअभिनयाची गुणवत्ता पारितोषिके : भाग्यश्री चिटणीस, श्वेता बोकारे, श्रुतिका जोग, सुनंदा साठे, श्रीराम जोग, मुकुंद वसुले, अतुल सोमकुंवर, गौरव अंबारे यांना पारितोषिके देण्यात आली.