शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

एसजेएएन 'मीडिया वॉकथॉन' १ जून रोजी

By admin | Updated: May 9, 2014 02:36 IST

स्पोर्टस् र्जनलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) मीडिया कर्मचाऱ्यांसाठी वॉकथॉनचे आयोजन १ जून रोजी करण्यात येत आहे.

नागपूर: स्पोर्टस् र्जनलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) मीडिया कर्मचार्‍यांसाठी वॉकथॉनचे आयोजन १ जून रोजी करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून गतवर्षी या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने यंदा मोठय़ा प्रमाणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मेघे ग्रूप हे या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते असून ' वॉक फॉर हेल्थ' हे आयोजाचे ब्रीदवाक्य राहील.मीडिया कर्मचार्‍यांचे आयुष्य सतत धकाधकीचे असल्याने तब्येतीकडे दुर्लक्ष होते. आरोग्य चांगले रहावे यासाठी नियमित चालण्याची सवय असावी या हेतूने एसजेएएनने गतवर्षीपासून हा उपक्रम सुरू केला. ५0 वर्षांखालील पुरुष व ५0 वर्षांवरील पुरुष गटासाठी चार किमी अंतर आणि महिलांसाठी दोन किमी अंतर चालण्याची शर्यत असून यात मीडिया कर्मचार्‍यांच्या पत्नींना देखील सहभागी होता येईल. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावरुन सकाळी ६.१५ वाजता वॉकथॉनला प्रारंभ होईल. परिसरात अंतर पूर्ण केल्यानंतर त्याच ठिकाणी वॉकथॉनची सांगता होईल.सहभागी सर्व स्पर्धकांना आयोजन समितीच्यावतीने टी शर्ट आणि कॅप्स देण्यात येतील. याशिवाय सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पुरस्कार दिले जातील. प्रवेश शुल्क ५0 रुपये असून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे २८ मे पर्यंत आपापल्या वृत्तपत्रातील क्रीडा विभागात नोंदवावीत असे, एसजेएएन सचिव किशोर बागडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)