शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
3
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
4
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
5
सुनील गावस्कर यांचा घरच्या मैदानावर होणार सन्मान, वानखेडे स्टेडियममध्ये MCA उभारणार पुतळा
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
8
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
9
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
10
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
11
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
12
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
13
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
14
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
15
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
16
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
17
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
18
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
19
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
20
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा

झिंगलेल्या अवस्थेत तरुणीसह सहा जण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST

नागपूर : सैराट तरुणीसह सहा जणांना झिंगलेल्या अवस्थेत सीताबर्डी पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि ...

नागपूर : सैराट तरुणीसह सहा जणांना झिंगलेल्या अवस्थेत सीताबर्डी पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.

रामदासपेठेतील एका बहुमजली इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला कुंटनखाना चालतो, अशी माहिती सीताबर्डी पोलिसांना शनिवारी रात्री मिळाली. त्यावरून ठाणेदार अतुल सबनिस यांनी आपल्या सहकाऱ्यांना तेथे पाठवले. इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला एका सदनिकेत एक तरुणी आणि पाच तरुण झिंगलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी करीत होते. यासंबंधाने विचारणा केली असता तेथे कुुंटनखाना सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मात्र, असा काही प्रकार तेथे आढळला नाही. तरुणी आणि तिचे मित्र दारूच्या बाटल्यांसह सापडल्याचे ठाणेदार सबनिस यांनी सांगितले.

---