शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  सहा पानटपऱ्या सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:04 IST

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू व सुपारीची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या नऊ पानटपऱ्याची अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ जुलैला तपासणी केली आणि २.४ किलो वजनाचा १६६५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यापैकी सहा पानटपऱ्या सीलबंद करण्यात आल्या.

ठळक मुद्दे एफडीएची कारवाई : खर्रा व सुगंधित तंबाखूची विक्री

  लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू व सुपारीची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या नऊ पानटपऱ्याची अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ जुलैला तपासणी केली आणि २.४ किलो वजनाचा १६६५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यापैकी सहा पानटपऱ्या सीलबंद करण्यात आल्या.सीलबंद केलेल्या पानटपऱ्यांमध्ये सिव्हील लाईन्स, प्रशासकीय इमारत परिसरातील महालक्ष्मी पान मंदिर, तहसील कार्यालयासमोरील लाडू पान मंदिर, सदर गांधी चौक येथील अधर शृंगार, वंजारीनगर अजनी चौक येथील एसबीडी पान अ‍ॅण्ड टी स्टॉल, ईएसआयसी हॉस्पिटल चौकातील मिक्की पान शॉप, धंतोली येथील आदर्श पान मंदिर आदींचा समावेश आहे. वर्धा येथे १७ जुलैला १० पानटपऱ्या सीलबंद करण्यात आल्या.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे, शरद कोलते, संतोष कांबळे व नारायण सरकटे यांच्या नेतृत्त्वात अन्न सुरक्षा अधिकारी अ.दा. राऊत, जी.टी, सातकर, शि.सु. देशपांडे आणि पी.व. मानवटकर यांनी केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची आस्थापना सीलबंद करण्याची धडक मोहीम या पुढेही सुरू राहील, असे केकरे यांनी सांगितले.

टॅग्स :FDAएफडीएraidधाड