शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंटच्या समीर जोशीला १० महिन्याचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 8:50 PM

विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा समीर जोशी याला १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास ४५ दिवसामध्ये २ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश दिला. न्यायाधीश शीतल कौल यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देधनादेश अनादर प्रकरण : तक्रारकर्त्याला दोन लाख रुपये भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा समीर जोशी याला १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास ४५ दिवसामध्ये २ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश दिला. न्यायाधीश शीतल कौल यांनी हा निर्णय दिला.नीलकंठ घायवट असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते रघुजीनगर येथील रहिवासी आहेत. जोशी गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या योजनांमध्ये मोठमोठ्या ठेवी स्वीकारत होता. अशाप्रकारे त्याने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. जोशीच्या जाळ्यात फसून घायवट यांनी १० जुलै २०१२ रोजी श्रीसूर्या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले होते. त्यानंतर त्यांना १० जुलै २०१४ रोजी शिक्षक सहकारी बँक सीताबर्डी शाखेचा एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला होता. तो धनादेश बँक खाते बंद करण्यात आल्याच्या कारणावरून परत आला. त्यामुळे घायवट यांनी ३० जुलै २०१४ रोजी जोशीला कायदेशीर नोटीस बजावली. परंतु, जोशीने नोटीसची दखल घेतली नाही. परिणामी, घायवट यांनी विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. बी. बी. चौधरी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयInvestmentगुंतवणूक