शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

श्रावकांच्या ओठांंवरील हास्यच माझी साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:20 IST

श्रावकांच्या ओठांंवरील हास्यच माझी साधना आहे, असे उद्बोधन मुनिश्री प्रणामसागरजी यांनी केले. महावीर उद्यानात श्रावकांना संदेश देताना ते बोलत होते.

ठळक मुद्देमुनिश्री प्रणामसागरजी : वाजतगाजत निघाली श्रीजींची शोभायात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्रावकांच्या ओठांंवरील हास्यच माझी साधना आहे, असे उद्बोधन मुनिश्री प्रणामसागरजी यांनी केले. महावीर उद्यानात श्रावकांना संदेश देताना ते बोलत होते. मुनिश्री पुढे म्हणाले, आम्हाला सोने-चांदी नको आहे. देशहिताचे कार्य करणारा जिवंत महावीर हवा आहे. या उद्बोधनानंतर सकाळी १०.३० वाजता श्रीजींची शोभयात्रा श्री दि जैन खंडेलवाल मंदिरातून वाजतगाजत निघाली. ही शोभायात्रा महावीर उद्यानात पोहोचली. या यात्रेत इंद्र मनोज बैद, कुबेर इंद्र प्रकाश बोहरा, महायज्ञनायक नरेश कासलीवाल, ईशान इंद्र टिकमजी बोहरा, माहेंद्र इंद्र दिनेश बोहरा, सानतकुमार इंद्र सुबोध कासलीवाल, ब्रह्म इंद्र रवी पांड्या, प्रीती पेंढारी, सूरज पेंढारी, श्रीपाल राजा राजकुमार जैन, मैना सुंदरी डॉ. रिचा जैन खंडेलवाल सहभागी झाले. महावीर उद्यानात ध्वजवंदनानंतर सिद्धचक्र विधान सुरू झाले. या विधानात १००० इंद्र इंद्राणी भक्तिभावाने सहभागी झाले.अहिंसा अवॉडर् - २०१८ चे आज वितरणगुरुवारी सकाळी ७.३० वाजता शोभायात्रा निघेल. परवार मंदिर-शहीद चौक-गांधी पुतळा-बडकस चौक-महाल झेंडा चौकातून पुढे ती महावीर उद्यानात पोहोचेल. सकाळी ९.३० वाजता येथे ध्वजारोहण होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी उपस्थित राहतील. संध्याकाळी ७ वाजता अहिंसा अवॉर्ड-२०१८चे वितरण खा. डॉ. सुब्रमण्यमजी स्वामी यांच्या हस्ते होईल. मुख्य अतिथी म्हणून नागपूर मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित राहतील. 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक