शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:23 IST

कॅन्वॉयसमोर काळे झेंडे घेऊन धावत येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळयापूर्वी ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत काही वेळेसाठी खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देभीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्वॉयसमोर काळे झेंडे घेऊन धावत येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळयापूर्वी ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत काही वेळेसाठी खळबळ निर्माण झाली होती.प्रशांत मिलिंद बंसोड (वय २९, रा. जयभीम चौक, कळमना), अजय अंबादास भिमटे (रा. मोहपा, कळमना), अमोल मुन्नालाल चिमणकर आणि संघरत्न नरेंद्र पाटील (दोघेही रा. कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळ्याला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या वाहनांचा ताफा गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता वेस्ट हायकोर्ट मार्गाने जात होता. दीक्षाभूमी जवळच्या चौकाच्या पुढे (केदार यांच्या बंगल्याजवळ) अचानक उपरोक्त चारजण त्यांच्या साथीदारांसह काळे झेंडे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसमोर धावत आले. त्यांनी भीम आर्मी जिंदाबाद म्हणत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली त्यांनी उपरोक्त चौघांना ताब्यात घेताच बाकी पळून गेले. या चौघांना बजाजनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भीम आर्मी नागपूरचे अध्यक्ष बंसोड, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष भिमटे तसेच कार्यकर्ते चिमणकर आणि पाटील या चौघांना अटक केली.

 

 

टॅग्स :agitationआंदोलनArrestअटक