शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धक्कादायक! विदर्भात ५,११३ नवे पॉझिटिव्ह, ३९ मृत्यू; नागपुरात आतापर्यंतच्या सर्वाधिक २,५८७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:43 IST

नागपूर जिल्ह्यातही आज रुग्णसंख्येचा विक्रम झाला. आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. २,५८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी १८ रुग्णांचे बळी गेले.

नागपूर: विदर्भात मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येचे जुने विक्रम मोडित निघत आहेत. आज पुन्हा सर्वाधिक ५,११३ रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ३,८०,६८७ झाली आहे. नागपूर व बुलडाण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने विदर्भात कोरोनाचा ग्राफ वाढत आहे. (Shocking! 5,113 new positives, 39 deaths in Vidarbha; Nagpur recorded the highest number of 2,587 patients so far)नागपूर जिल्ह्यातही आज रुग्णसंख्येचा विक्रम झाला. आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. २,५८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी १८ रुग्णांचे बळी गेले. नागपूर विभागात आता सर्वच जिल्ह्यात थोड्याफार फरकाने रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. विशेषत: वर्धा जिल्ह्यात आज २५४ रुग्ण व ३ मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात १२१ रुग्ण व २ मृत्यूंची भर पडली आहे. अमरावती विभागात पुन्हा रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुलडाण्यात ५६७ रुग्ण व २ मृत्यू, अमरावतीमध्ये ४७५ रुग्ण ३ मृत्यू, अकोल्यात ३९१ रुग्ण व ३ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३५२ रुग्ण व ८ मृत्यू तर वाशिम जिल्ह्यात २१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरhospitalहॉस्पिटल