शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शोभना बंडोपाध्यायने स्वीकारला दपूम रेल्वेच्या ‘डीआरएम’पदाचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:34 IST

शोभना बंडोपाध्याय यांनी शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला.

ठळक मुद्देभारतीय रेल्वे सिग्नलिंग इंजिनिअरिंग सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शोभना बंडोपाध्याय यांनी शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. भारतीय रेल्वे सिग्नलिंग इंजिनिअरिंग सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी बंडोपाध्याय यांनी मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भोपाळ येथून बीटेक केले आहे. त्यांना प्लॉनिंग डिझाईन आणि कंट्रोल, मेन्टेनन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय रेल्वेत त्या एक विशिष्ट महिला अभियंता आहेत. त्यांनी रेल्वेला आपली बहुमूल्य सेवा दिली आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यापूर्वी त्या उत्तर रेल्वे, नवी दिल्लीच्या दूरसंचार विभागाच्या विभाग अध्यक्ष होत्या. त्यांनी मध्य रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेसारख्या विविध झोनल रेल्वे आणि रेल्वे संघटनात अनेक महत्वाच्या पदावर कार्य केले आहे. सोबतच भारत आणि विदेशात प्रशिक्षण प्राप्त केले आहे. त्या भारतीय रेल्वेच्या १ हजार किलोमीटरच्या रुट किलोमीटरपेक्षा अधिक मूलभूत प्रकल्पांशी निगडित राहिल्या आहेत. त्यांनी अनेक रेल्वेस्थानकांच्या सिग्नलिंग यंत्रणेला आधुनिक करण्यात एक महत्त्वाची उपलब्धी प्राप्त केली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत बहुतांश ग्रामीण भागात सुरु असलेल्या विकासकामात त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार आहे.त्यांनी विविध पदांवर कार्य करताना संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय रेल्वेत सिग्नल आणि टेलिकॉमच्या तंत्रज्ञानात सुधारणा घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर