शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विक्रमासाठी पहिल्या दिवशी १२ तास ‘शेरोशायरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:38 IST

संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प महापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी सतत १२ तास शेरोशायरी केली.

ठळक मुद्देसकाळी ११.४५ ला सुरुवात : मो.जमाल यांचा १२८ तासांचा विश्वविक्रमाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्पमहापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी सतत १२ तास शेरोशायरी केली.बसपाचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश प्रभारी संदीप ताजने, अभिषेक शंभरकर आदींच्या उपस्थितीत उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना यूथ वेलफेअर असोसिएशनचे सचिव मनीष पाटील यांची आहे. १ डिसेंबरला सायंकाळी ७ पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. शेरोशायरीत विश्वविक्रमाची नोंद नाही. त्यामुळे जमाल यांचा हा विश्वविक्रमच ठरणार आहे.विश्वविक्रमासाठी जमाल यांनी गेल्या काही महिन्यापासून १०० तास शेरोशायरीचा सराव केला आहे. त्यानंतर त्यांनी १२८ तास शेरोशायरीचा संकल्प केला. पुढील वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त त्यांना हा विक्रम समर्पित करणार आहे. ....१० मिनिटाच्या ब्रेकला नकारअशा विक्रमासाठी कलावंताला खाण्यापिण्यासाठी, औषध घेण्यासाठी तसेच आवश्यक नित्य कामासाठी २० मिनिटाचा ब्रेक दिला जातो. परंतु पहिल्या दिवशी मो.जमाल यांनी १० मिनिटांचा ब्रेक घेण्यालाही नकार दिला, अशी माहिती मनीष पाटील यांनी दिली.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनcultureसांस्कृतिक