शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी शीतल उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:52 IST

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) डॉ. सीताराम कुंटे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. दीपक म्हैसेकर यांची बदली झाल्यापासून सभापतिपदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून त्या प्रभार स्वीकारतील.

ठळक मुद्दे वैधानिक विकास महामंडळ सदस्य सचिव या पदाचा अतिरिक्त पदभारही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) डॉ. सीताराम कुंटे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. दीपक म्हैसेकर यांची बदली झाल्यापासून सभापतिपदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून त्या प्रभार स्वीकारतील.नागपूर शहराच्या विकासासाठी १९३६ साली स्थापना करण्यात आलेल्या नासुप्रच्या सभापतिपदाचा पदभार स्वीकारणाऱ्या शीतल उगले- तेली या ११ मे २०१७ रोजी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदा प्रक्रियेतील गोंधळाला चाप लावला होता. सासाठी त्यांना पदाधिकाऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. उगले यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीत शिक्षण मंडळ तसेच पालिका कर्मचारी आणि समाज विकास योजनांचा लाभ थेट डीबीटीद्वारे देणे, शाळांच्या सुधारणांसाठी बाला प्रकल्प, प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी वॉर रूमची बैठक असे उपक्रम राबविले होते. शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याच्या प्रस्तावांना त्यांनी मनाई केल्याने वेळप्रसंगी महिला बालकल्याण समितीचा विरोधही पत्करला. नासुप्रच्या कामकाजाला त्या शिस्त लावतील अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासnagpurनागपूर