शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शशिकांत सावळे नागपूरचे  नवीन प्रधान जिल्हा न्यायाधीश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:22 IST

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर मुंबईतील औद्योगिक न्यायालयाचे अध्यक्ष शशिकांत सावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.

ठळक मुद्देसध्या मुंबईत कार्यरत : विद्यमान प्रधान न्यायाधीश होताहेत सेवानिवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर मुंबईतील औद्योगिक न्यायालयाचे अध्यक्ष शशिकांत सावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.सावळे यांची २००२ मध्ये थेट भरतीद्वारे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी यांनी शाहदा, नंदूरबार व धुळे जिल्हा न्यायालयात २० वर्षे वकिली व्यवसाय केला. त्यांनी यापूर्वी नागपूर, नाशिक व औरंगाबाद येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांची व्यवस्थापक (प्रशासन) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २०१० ते २०१३ पर्यंत मुंबई येथील लघु वाद न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले. जून-२०१३ ते फेब्रुवारी-२०१५ पर्यंत ते मुंबईतील सहकार अपिलीय न्यायालयाचे अध्यक्ष होते. मार्च-२०१५ ते आॅगस्ट-२०१७ या कालावधीत त्यांनी धर्मादाय आयुक्त म्हणून कार्य केले. दरम्यान, त्यांनी विक्रमी ७० हजार प्रकरणे निकाली काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आॅगस्ट-२०१७ पासून ते मुंबईतील औद्योगिक न्यायालयात कार्यरत आहेत. ते नागपुरात येणार असल्यामुळे विधी वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर