शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

नागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युनिसेक्स सलूनच्या आडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाने मानेवाडा परिसरात शुक्रवारी ...

ठळक मुद्देतीन वारांगनासह आरोपी गजाआड : महिला आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युनिसेक्स सलूनच्या आडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाने मानेवाडा परिसरात शुक्रवारी रात्री रंगेहात पकडले. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलाही यावेळी तेथे आढळल्या. सुनील ऊर्फ समीर राजू वाहणे (वय ३०, रा. यादवनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी छापा घातल्याची जाणीव होताच सुनीलची महिला साथीदार संगीता गोपीचंद गजभिये तेथून पळून गेली.संगीता आणि सुनीलने मानेवाड्यातील तपस्या चौकाजवळच्या ईराई विहारजवळ शाईन युनिसेक्स सलून सुरू केले होते. पुरुषांना येथे बोलवून त्यांना शरीरसुखाचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांच्याकडून तगडी रक्कम वसूल केली जात होती. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला (एसएसबी) त्याची कुणकुण लागताच कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक आरोपींकडे पाठवले. त्याला वेश्या उपलब्ध करून देण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडून रक्कम घेतली आणि त्याला तीन तरुणी दाखविल्या. दरम्यान, बाहेर घुटमळत असलेल्या पोलिसांना संकेत मिळताच त्यांनी तेथे छापा घातला. यावेळी आरोपी सुनील तेथे तीन वारांगनांसोबत सापडला. त्याची साथीदार संगीता गजभिये मात्र पळून गेली. एसएसबीचे योगेश घोडके यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुनील आणि संगीता गजभियेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट