शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करणार; रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 21:37 IST

लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देलोकसंख्यावाढीच्या दृष्टीने निर्णय

आॅनलाईन लोकमतअमरावती : लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर, पिंप्री चिंचवड व ठाणे येथील मीरा भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गुन्हेगारीही वाढत आहे. यावर अंकुश ठेवणे आणि गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ व कार्यालयीन क्षेत्र कमी पडत आहे. अशावेळी पोलीस यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर अंकुश बसविणे कठीण जात आहे. यासंबधाने राज्यातील तीन ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. १५ ते २० वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबित असून आता या प्रस्तावातील सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. राज्य शासन पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार आहे.बॉक्सपोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधीराज्यातील पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून मुंबईसह अन्य काही ठिकाणच्या वसाहतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २ लाख मनुष्यबळाच्या अनुषंगाने या वसाहतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती ना.रणजित पाटील यांनी दिली.कोटमहाराष्ट्रात आणखी तीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना केली जाणार आहे. तेथील केसेस, लोकसंख्या आणि मनुष्यबळाची आवश्यकता यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहे.- रणजित पाटील, गृहराज्यमंत्री

टॅग्स :Policeपोलिस