शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सराफा दुकानात नोकरांनीच मारला हात : पाऊण किलो सोन्याची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 20:02 IST

सदरमधील एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानात कार्यरत असलेल्या विश्वासपात्र नोकरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यातून ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. तब्बल चार महिन्यानंतर या बनवाबनवीचा उलगडा झाला.

ठळक मुद्देनागपूरच्या सदर पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधील एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानात कार्यरत असलेल्या विश्वासपात्र नोकरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यातून ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. तब्बल चार महिन्यानंतर या बनवाबनवीचा उलगडा झाला. त्यानंतर सराफा व्यापारी कपिल पुरुषोत्तम रुपानी (वय ३८, रा. राजनगर) यांनी सदर पोलिसांकडे दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली. स्नेहा ढोके (वहाणे), निकिता मानोरे आणि दिनेश भाटिया अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.रुपानी यांच्या तक्रारीनुसार, सदोदय प्राईड छावणी चौक येथे त्यांचे महेश्वरी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. या दुकानात आरोपी स्नेहा ढोके, निकिता मानोरे आणि दिनेश भाटिया अनेक महिन्यांपासून कार्यरत होते. त्यांच्यावर रुपानी यांचा मोठा विश्वास होता. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना ठेवण्या-आणण्यासाठी ते या तिघांना जबाबदारी देत होते. त्याचा गैरफायदा उचलून या तिघांनी १ ऑक्टोबर २०१८ ते २५ जानेवारी २०१९ दरम्यान ७४५.७१ ग्राम सोन्याची हेराफेरी केली. या दागिन्यांची किंमत २६ लाख ५६ हजार रुपये आहे. दागिने लंपास केल्याची बाब लक्षात येताच रुपानी यांनी उपरोक्त तिघांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. त्यांना संधी देऊनही ते गुन्हा कबूल करायला तयार नसल्याने अखेर रुपानी यांनी सदर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी