लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार यांचे बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास निधन झाले. व्हीएनआयटीच्या मागील काही वर्षांतील वाटचालीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. लघु उद्योग भारती या संघटनेचे ते पदाधिकारी होते तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशीही त्यांचा जवळचा आणि सक्रिय संबंध होता.
नागपुरातील ज्येष्ठ उद्यमी डॉ. विश्राम जामदार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 09:54 IST