शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची आरटीईत प्रवेशाकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:10 IST

राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत निवड झाली आहे.

ठळक मुद्देपहिल्या वर्गात ५४६३, केजी वनमध्ये ७७ व नर्सरीत १५९ बालकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत निवड झाली आहे.आरटीईमध्ये यावर्षी २६ हजारावर अर्ज आले होते. यंदा पहिल्यांदा पुणे येथून लॉटरीची सोडत काढण्यात आली. जिल्ह्यात एकूण ७२०४ जागांपैकी पहिल्या वर्गासाठी ६८७३, केजी १ साठी ७७ व नर्सरीसाठी २५४ जागा आरक्षित करण्यात आला होता. सर्वाधिक ३३७० जागा नागपूर शहरात आरक्षित होत्या. नागपूर ग्रामीणमध्ये १२१६ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. पहिल्याच सोडतीत ८० टक्के बालकांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर उर्वरित जागेसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. प्रवेशासंदर्भात अद्यापही वेळापत्रक आलेले नाही. मात्र निवड झाल्यासंदर्भातील मॅसेज पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूरStudentविद्यार्थी